| प्रिय,हावडे सर & राणे मैडम, खुपच उत्कृष्ट सादरीकरण आणि समजवितांना सहज सोपे विवेचन यातच यश ! तुमचे आणि सर्वांचे. पुन्हा पुन्हा भेटू या. |
| फारच छान तसेच नवीन काहीतरी शिकण्यास मिळाले परंतु तेथे जर wi fi ची व्यवस्था झाली असली तर फारच छान practical करण्यास मदत मिळाली असती |
| खुप सुंदर मार्गदर्शन मिळाले. Video तयार करणे, Online tests तयार करणे असं बरच नविन शिकायला मिळाले. कार्यशाळा छान होती. |
| कार्य शाळा छान झाली वेळ कमी पडला wi fiची व्यवस्था पाहिजे मार्गदर्शकांचे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन ळ |
| कार्यशाळा छान होती उपयुक्त माहिती मिळली. |
| ek mahatva purn vishay sahaj sopya padhatine mothya koushlyane shri.hawade sr v sou. rane madam yani samjavun dila. shalet kamkajat v vaiyktik ayushat yacha upyog hoil. |
| अतिशय महत्वपूर्ण आणि येत्या काळात स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही कार्यशाला खुपच समर्थ ठरेल ! |
| Karyshaleche Margdarshak Rane madam ani Sambhaji sir yanni chhan margdarshan kele , Pudhil karyashalechya thikani Way fay connection asave ? Niymit asha karyshalanche aayojan karnyat yave. |
| तंत्रज्ञान ची आवश्यकता... दिनांक 14 व 15 मार्च ला तंत्रस्नेही प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,चिंचोली जि जळगाव येथे आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण खुपच छान व उपयोगी असे वाटले सदर प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाने करावे असे आहे. सदर प्रशिक्षण मुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञान किती उपयोगाचे आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते. काळ बदलला आहे त्यामुळे सदर संकल्पना व्यापक झाल्या आहेत. पूर्वी शिक्षक अध्यापन करत असे , परंतु सद्यस्थितीत शिक्षकाला सुलभकाची भूमिका करावी लागणार आहे म्हणून शिक्षकाने सदर तंत्रज्ञान अवगत केले व त्याचा उपयोग अध्यापनात केला तर अध्यापन नक्कीच प्रभावी ठरेल यात शंका नाही. डॉ. एडगर डेल यानी सांगितल्या प्रमाणे प्रत्येक दनयनेंद्रियाचा अनुभूति अनुभव वेगवेगला असतो. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन गति वेगवेगळी असते म्हणून अध्ययन-अध्यपनात तंत्रद्न्यनानाचा उपयोग गरजेचा आहे.. |
| नमस्कार, मला या कार्यशाळेत खूप शिकायला मिळाले. मोबाईल वरील अँपचा वावापर कसा करावा हे समजले. आमच्या मार्गदर्शकांनी सुलभ प्रकारे मार्गदर्शन केले. |
| अप्रतिम कार्यशाळा घेण्यात आली. सखोल मार्गदर्शन केले. |
कार्यशाळा
Subscribe to:
Comments (Atom)
No comments:
Post a Comment